शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बाप्पाच्या मूर्ती महागल्या

By admin | Updated: July 25, 2014 00:03 IST

महागाईची झळ विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही बसत आहे.

महेश बाफना - मुंबई
महागाईची झळ विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही बसत आहे.  हा महागाईचा आलेख दरवर्षी वाढतोच आहे. गुजरातहून येणा:या शाडूच्या मातीपासून रंगांर्पयत मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणा:या सर्वच घटकांचे भाव वधारल्याने गणोशमूर्ती महाग झाल्या आहेत. कारखान्यांमध्येच गणोशमूर्तीचे भाव 15 ते 20 टक्के वाढतील. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत त्या आणखी महाग होतील, असे निरीक्षण मूर्तिकार नोंदवितात.
29 ऑगस्टपासून गणोशोत्सव सुरू होत आहे. अजून गणोशाच्या स्वागतासाठी महिना शिल्लक 
असला तरी दोनेक महिन्यांआधीपासूनच शहरात ठिकठिकाणी असलेल्या कारखान्यांमध्ये मूर्ती साकारणा:या कारागिरांची लगबग सुरू झालेली आहे. गिरगावच्या झावबावाडीत राहणारे प्रदीप रामकृष्ण मादुस्कर सांगतात, मूर्तीसाठी आवश्यक असलेली माती प्रामुख्याने गुजरातच्या भावनगर, सौराष्ट्र येथून येते. 
यंदा मातीचे भाव वधारले आहेत. शिवाय कारागिरांची मजुरी, रंग आणि अन्य साहित्यांसह जागेचे भाडे वाढले आहे. त्यामुळे मूर्तीचे भाव वाढविण्यावाचून पर्याय नाही. मादुस्कर शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची ‘वैभवसंपन्न’ या प्रकारातील विशेष गणोशमूर्ती अनेक दिग्गजांचे आकर्षण ठरते. 
मोठय़ा, सार्वजनिक गणोशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले राजन खातू म्हणतात, गेल्या वर्षीच्या 
तुलनेत मूर्तीचे भाव यंदा 2क् टक्क्यांहून अधिक वाढू शकतील. मातीप्रमाणो प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्या, लोखंडाचे भाव वाढले आहेत. जर बाराही महिने कायमस्वरूपी जागा मूर्तिकारांना उपलब्ध झाल्यास 5क् टक्के इकोफ्रेंडली गणोशमूर्ती नक्की बनू शकतील. या वर्षी खंडेरायाच्या रूपातल्या गणोशमूर्तीला विशेष मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.