शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

बालगंधर्वांचे सहकारी पुंडलिक वेर्णेकर यांचे निधन

By admin | Updated: January 18, 2015 00:56 IST

महाडमधील ज्येष्ठ रंगकर्मी पुंडलिक नारायण वेर्णेकर यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

महाड : बालगंधर्व, सोहराब मोदी, दामुअण्णा मालवणकर, नानासाहेब फाटक आदी ज्येष्ठ कलाकारांसमवेत अभिनयाचा ठसा उमटवणारे महाडमधील ज्येष्ठ रंगकर्मी पुंडलिक नारायण वेर्णेकर यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.वेर्णेकर यांनी गाजलेल्या नाटकांमध्ये स्त्री पात्र वठवले. ‘एकच प्याला’ नाटकात गीता, ‘प्रेमसंन्यास’ यातील कृतिका या वेर्णेकरांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. दामुअण्णा मालवणकरांच्या ‘उधार उसनवार’ या नाटकात त्यांनी महाविद्यालयीन तरुणीची भूमिका वठवली. या भूमिकेसाठी स्वातंत्र्यवीर सावकरांनीही त्यांची प्रशंसा केली होती. (वार्ताहर)बालगंधर्वांना अग्नी दिलाबालगंधर्वांचे पुण्यात निधन झाले, त्या वेळी शहरावर शोककळा पसरली होती. त्यांना अग्नी कोण देणार, असा प्रश्न उपस्थितांना पडला. तेव्हा पुंडलिक वेर्णेकर पुढे आले आणि त्यांनीच बालगंधर्वांना अग्नी दिला. गेल्या वर्षी वेर्णेकर यांचा १००वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वेर्णेकर यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.