शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धवनी दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:38 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याउलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले, हे मी माझ्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो, त्या वेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानचा फरक आहे. सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्त्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे, हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. कुठेही गेले, तरी ते १८ मिनिटांपेक्षा जास्त बोलू शकत नाहीत. त्या १८ मिनिटांपैकी १६ मिनिटे ते नुसते इतरांवर टीका करण्यातच घालवतात. नऊ नगरसेवक राणेंच्या भेटीलासांगली-मिरज महापालिकेच्या नऊ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत, सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. राणे यांनी वसंतदादा स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtraमहाराष्ट्र