शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कडू यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्यासाठी कडू यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जावर न्यायमूर्ती वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. तसेच, चांदूर बाजार पोलीस व फिर्यादी गोपाल तिरमारे यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले.एफआयआरनुसार, तिरमारे यांनी कडू यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा राग कडू यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तिरमारे यांच्याविरुद्ध चिथावणी दिली. त्यातून आरोपींनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याचा उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केल. ही घटना ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू