शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवनी प्रकरण : पुण्याच्या शूटरकडे होते ५ ठिकाणांचे प्लानिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 06:22 IST

अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- श्रीकिशन काळेपुणे : अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. अवनीला शूट करण्यासाठी त्यांना परवानगी होती. प्रत्यक्षात त्यांचा मुलगा असगर अली याने अधिकार नसताना अवनीला गोळी घातली. पुण्याच्या शूटरकडे अवनीला पकडण्याचे पाच ठिकाणांचे नियोजन होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाअवनीला ठार मारायचे नव्हते, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी केले आहे. खरे तर तिचे एन्काउंटर करण्यासाठीच नवाब खानला पाचरण केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात तीन शार्पशूटर असताना हैदराबादहून खानला कशाला बोलावले, असा सवाल प्राणीप्रेमी विचारत आहेत. अवनीला पकडण्यासाठी पुण्यातील शार्पशूटर चंद्रकांत मंडलिक यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी जंगलाची पाहणी करून तिला पकडण्यासाठी नियोजनही केले होते. अवनीला जिवंत जेरबंद करण्यासाठीची परवानगीही मंडलिक यांनी मनगुंटीवार यांना पत्राद्वारे मागितली होती.मंडलिक म्हणाले, अवनीला जिवंत पकडून पिंजऱ्यात ठेवता आले असते. त्यासाठी मी पांढरकवडा परिसरात गेलो होतो. तीन दिवसांपूर्वीच परत पुण्यात आलो. खरंतर नवाब खान हा शिकारीच आहे. त्याला त्यासाठीच बोलावले होते. वन विभागातही दोन गट पडले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा हे अवनीला ठार करण्यासाठी नवाब खानला पाठिंबा देत होते. पण इतर बरेच अधिकारी त्याला विरोध करत होते.आम्ही गेल्या काही दिवसांपासून अवनीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतो. खरं तर तिला पकडणे हा आमचा उद्देश होता, पण आता तिच्या बछड्यांना आम्ही शोधून त्यांची काळजी घेणार आहोत.- सुनील लिमये,मुख्य वन संरक्षक, यवतमाळ.

टॅग्स :TigerवाघPuneपुणे