शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली कृषी विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:34 IST

काही आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली केली. १२ आयएएस अधिका-यांची बदली केली आहे.

मुंबई : काही आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली केली. १२ आयएएस अधिका-यांची बदली केली आहे.सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त असतील. विजयकुमार गौतम यांची बदली पर्यटन व सांस्कृतिक कार्य प्रधान सचिवपदी झाली आहे. अमरावती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. कुलकर्णी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त असतील. शुल्क नियंत्रण प्राधिकरण सचिव म्हणून एम. जी. गुरसाल यांची नियुक्ती केली आहे. एमआयडीसीतील मुंबईचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ए. ए. गुल्हाने वर्धा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. के. मंजुलक्ष्मी या सिंधुदुर्ग जि.प., निमा अरोरा या जालना जि.प. तर पृथ्वीराज बी. पी. हे परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. मनीषा खत्री या अमरावती जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.- नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी असलेले अमोल येडगे हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी असलेले सचिन ओंबासे यांची त्याच पदावर गडचिरोली येथे बदली केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTransferबदली