शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेचा आज लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:02 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या मालमतांचा पुन्हा एकदा मंगळवारी (दि. १४) जाहीर लिलाव होणार आहे. त्याला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या मालमतांचा पुन्हा एकदा मंगळवारी (दि. १४) जाहीर लिलाव होणार आहे. त्याला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.१९९३च्या बॉम्बस्फोटांनंतर केंद्राने दाऊदच्या देशभरातील विविध ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. लिलावाद्वारे त्यांची विक्री केली जात असली तरी दाऊदच्या दहशतीमुळे त्या खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नसल्याचे यापूर्वी दिसले आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल. त्यामध्ये याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाउस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील ५ घरे व हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे. हॉटेलची मूळ किंमत १ कोटी १५ लाख आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी अफरोज हॉटेलवर बोली लावणार आहेत.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई