शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

अटलबिहारी वाजपेयी हे मने जोडणारे नेते - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 03:41 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचे उद्गाते असलेल्या अटलजींनी आयुष्यभर मने जोडण्याचे अजोड कार्य केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना म्हणाले.

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचे उद्गाते असलेल्या अटलजींनी आयुष्यभर मने जोडण्याचे अजोड कार्य केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना म्हणाले.माजी मंत्री आनंदराव देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी विधानसभा सदस्य माधवराव गायकवाड तसेच माजी विधानसभा सदस्य केशवराव पारधी, वासुदेव देशमुख, शिवाजीराव नागवडे, वैजनाथराव आकात, यादवराव भोयर, लक्ष्मणराव जाधव, वसंतराव थोरात, विठ्ठलराव भैलुमे, वसंतराव इटकेलवार आणि विमल रांगणेकर या दिवंगतांनाही सभागृहाने श्रद्धांजली वाहिली.शोकप्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्रीबबनराव लोणीकर, अजित पवार, गणपतराव देशमुख, छगन भुजबळ, अबू आझमी, पंकज भुजबळ,दीपिका चव्हाण यांनीही भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस