शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे भरणार!

By admin | Updated: February 2, 2015 04:43 IST

: राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याची मोहीम हाती घेणारे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आता या कार्यालयातील रिक्त अधिकारी

अकोला : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याची मोहीम हाती घेणारे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आता या कार्यालयातील रिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यावर दिला आहे़ त्यानुसार सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ तसेच उच्चस्तरीय सचिव समिती व शासनाने ३१ जानेवारी रोजी मोटार वाहन विभागामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ३०० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. राज्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये शेकडो जागा रिक्त असून, त्या ठिकाणी नवीन जागा निर्माण करण्याची मागणी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी केली होती. त्यानुसार उच्चस्तरीय सचिव समिती व शासनाने नवीन जागा निर्मितीस मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद मंजूर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)