शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिडहल्ला, एकतर्फी प्रेमातून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:56 IST

एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळी घडली.

अमरावती : एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळी घडली. चार संशयित तरुणांना फ्रेजरपुरा व कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकते. शाळा सुटल्यावर सायकलने ती घरी निघाली होती. शिवटेकडीपासून काँग्रेसनगरकडे जाणाºया अरुंद रस्त्यावर पोहोचताच दुचाकीस्वार तीन मुलांनी तिला गाठले. त्यापैकी एकाने पिचकारीसम बाटलीतून तिच्या चेहºयावर अ‍ॅसिड फेकले. काय घडले, हे त्या मुलीला कळण्याच्या आतच ते पसार झाले.अ‍ॅसिडने चेहरा भाजल्यामुळे तळमळणाºया त्या मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली. शिवटेकडीवर व्यायामासाठी आलेली एक मुलगी मदतीसाठी धावून गेली. तिने स्कुटरवर बसवून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अ‍ॅसिडहल्ल्यात अल्पवयीन मुलीचा उजवा गाल, मान आणि छातीचा काही भाग भाजून निघाला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी मुलगी १२ टक्के भाजल्याचे आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने पीडित मुलीला गाठून पे्रम व्यक्त केले होते. तो तिला वारंवार त्रास देत होता. संतापलेल्या त्या मुलीने त्याला थप्पड लगावली होती. बहुधा त्याच घटनेचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला असावा, असा नातेवाइकांचा अंदाज आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा