शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:21 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी पनवेल न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी पनवेल न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची सायंकाळी तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. गरज पडल्यास आणखी दोन दिवस त्यांना पोलीस कोठडीत घेण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.बारा दिवस पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मंगळवारी मागण्यात आली नाही. कुरुंदकर वापरत असलेली लाल रंगाची गाडी जप्त केली. सांगली येथील रमेश जोशींनी ती कुरुंदकरला भेट दिली होती. त्या गाडीला केमिकल अ‍ॅनालिसिससाठी पाठवले आहे तपास अधिकारी प्रकाश निलेवाड यांनी आरोपींच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी भार्इंदर येथील मासेमारांचे जबाब नोंदविल्याचे समजते.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण