शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

अष्टविनायक दर्शन २४ तासांत

By admin | Published: August 13, 2015 2:55 AM

राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे.

मुंबई : राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे. अष्टविनायकांना जोडणाऱ्या ६६० किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्ती, मजबुतीकरण यावर १८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून मोरगाव ते सिद्धटेकदरम्यानच्या रस्त्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ६६० किलोमीटरच्या मार्गाचे वरील काम एक वर्षाच्या आत पूर्ण केले जाणार आहे. या मार्गावर कुठेही टोल आकारणी केली जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या कामामुळे गणपती भक्तांचा वेळ वाचू शकेल, तसेच पर्यटक व भाविकांचा ओघही वाढेल. (विशेष प्रतिनिधी)