शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण बेपत्ता - निलेश राणे

By admin | Updated: March 28, 2017 19:28 IST

अशोक चव्हाण यांच्या फोटोसह निलेश यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे निलेश राणे वादात अडकण्याची शक्यता आहे.

आॅनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 28 : 'बेपत्ता, नाव : अशोक चव्हाण, वय ५८, स्टेटस : शरीर आहे, पण काम बेपत्ता' हे ट्वीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव खासदार निलेश राणे यांचे आहे. अशोक चव्हाण यांच्या फोटोसह निलेश यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे निलेश राणे वादात अडकण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाला अशोक चव्हाण हेच कारणीभूत आहेत, असा आरोप करत खासदार नितेश राणे यांनी चव्हाण यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. आता ट्विटरवरुनही चव्हाण यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. अशोक चव्हाण बेपत्ता आहेत, असे खवचट ट्विट करुन त्यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. निलेश राणे यांनी पद सोडताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली होती. गेली दीड वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षच नेमलेला नाही, त्यामुळेच काँग्रेसला जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला, असा आरोप करत त्यांनी या नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट केले होते. संघटनेचा कारभार अशा पध्दतीने चालणार असेल तर मला आपल्यासोबत काम करायचे नाही, असे म्हणत निलेश यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही निलेश यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात उघडलेली आघाडी बंद ठेवलेली नाही, हे या ट्विटर युध्दामुळे उघड झाले आहे.