शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari 2019 Schedule: पाऊले चालती...तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान; जाणून घ्या कसा असेल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 14:50 IST

वारकऱ्यांच्या उत्साह दिवसेंदिवस वाढत जाणार असून टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर या भक्तिमय वातावरणात अवघा महाराष्ट्र पुढील काही दिवस तल्लीन होणार आहे

पुणे - विठूरायाच्या भेटी आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होतात. संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई यांच्यासह संत गजानन महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी 25 जून रोजी आळंदीतून प्रस्थान करेल. वारकऱ्यांच्या उत्साह दिवसेंदिवस वाढत जाणार असून टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर या भक्तिमय वातावरणात अवघा महाराष्ट्र पुढील काही दिवस तल्लीन होणार आहे. 

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक 

सोमवार, २४ जून २०१९इनामवाडा, श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान   

मंगळवार,  २५  जून २०१९   इनामवाडा (पहिला विसावा)निगडी(दुपारचा विसावा)विठ्ठल मंदिर, आकुर्डी (रात्रीचा मुक्काम) 

बुधवार , २६ जून २०१९आकुर्डी (पहिला विसावा)दापोडी (दुपारचा विसावा)निवडुंग्या विठोबा, पुणे (रात्रीचा मुक्काम) 

गुरुवार , २७ जून २०१९निवडुंग्या विठोबा(रात्रीचा मुक्काम)

शुक्रवार , २८ जून  २०१९ पुणे - (पहिला विसावा)हडपसर (दुपारचा विसावा)लोणी काळभोर - (रात्रीचा मुक्काम)

शनिवार , २९  जून  २०१९लोणी काळभोर (पहिला विसावा)उरळी कांचन (दुपारचा विसावा)यवत (रात्रीचा मुक्काम)

रविवार , ३०  जून  २०१९यवत (पहिला विसावा)भांडगाव(दुपारचा विसावा)वरवंड (रात्रीचा मुक्काम)

सोमवार , १ जुलै  २०१९वरवंड (पहिला विसावा)पाटस (दुपारचा विसावा)उंडवळी गवळ्याची (रात्रीचा मुक्काम)

मंगळवार , २ जुलै  २०१९उंडवळी गवळ्याची (पहिला विसावा)बऱ्हाणपूर( दुपारचा विसावा)बारामती (रात्रीचा मुक्काम)

बुधवार , ३ जुलै  २०१९बारामती (पहिला विसावा)काटेवाडी(दुपारचा विसावा)सणसर( रात्रीचा मुक्काम)

गुरुवार , ४ जुलै  २०१९सणसर(पहिला विसावा)बेलवंडी - पहिलं गोलरिंगणनिमगाव केतकी (रात्रीचा मुक्काम)

शुक्रवार  , ५ जुलै  २०१९निमगाव केतकी (पहिला विसावा)इंदापूर - दुसरं गोलरिंगण इंदापूर - (रात्रीचा मुक्काम)

शनिवार , ६ जुलै  २०१९ इंदापूर (पहिला विसावा)बावडा (दुपारचा विसावा)सराटी (रात्रीचा मुक्काम)

रविवार , ०७ जुलै २०१९सराटी - तिसरं गोलरिंगणअकलूज (रात्रीचा मुक्काम)

सोमवार , ०८ जुलै  २०१९अकलूज (पहिला विसावा)माळीनगर - पहिलं उभेरिंगणबोरगाव (रात्रीचा मुक्काम)

मंगळवार , ०९ जुलै  २०१९बोरगाव (पहिला विसावा)माळखांबी (दुपारचा विसावा)पिराची कुरोली(रात्रीचा मुक्काम)

बुधवार , १० जुलै २०१९पिराची कुरोली (पहिला विसावा)बाजीराव विहीर - दुसरं उभेरिंगणवाखरी तळ (रात्रीचा मुक्काम)

गुरुवार  , ११ जुलै २०१९वाखरी (पहिला विसावा) वाखरी - तिसरे उभेरिंगण पंढरपूर (रात्रीचा मुक्काम)

शुक्रवार , १२ जुलै २०१९पंढरपूर नगरप्रदक्षिणापंढरपूर (रात्रीचा मुक्काम)

मंगळवार,  १६ जुलै २०१९विठ्ठल रुक्मिणी भेट 

बुधवार - १७ जुलै २०१९संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु 

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा