शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो रिक्षात कुत्र्याचं पिल्लू बसतं म्हणून घेतला पिल्लाचा जीव, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 18:43 IST

कुत्र्याचे पिल्लू ऑटो रिक्षात बसते या रागातून अमानुषपणे पिल्लाला मारहाण करून जिवेठार केले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : 

कुत्र्याचे पिल्लू ऑटो रिक्षात बसते या रागातून अमानुषपणे पिल्लाला मारहाण करून जिवेठार केले. याप्रकरणी प्राणीमित्रांच्या तक्रारीवरून धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ डॉ संजय अहिरे यांच्यां क्लिनिक समोर धर्मा कुंठे ऑटो रिक्षा उभी करतात. रविवारी रिक्षा काढण्यास निघालेल्या धर्मा कुंठे यांना एक कुत्र्याचे पिल्लू रिक्षात बसलेले दिसले. कुत्र्याचे पिल्लू रिक्षात नेहमी बसते, या रागातून लाकडी दांडक्याने, अमानुषपणे कुत्र्याच्या पिल्यास त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला सोडण्याऐवजी जीवेठार केले. याप्रकारचा परिसरातील नागरिकांनी निषेध केला. तर कुत्र्याचे अन्न विक्रीचा व्यवसाय करणारे राज वोटवानीयांच्या तक्रारीवारीन उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून जीवेठार मारल्या प्रकरणी सर्वत्र निषेध होत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी