शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अरुण साधू यांना साहित्य जीवनगौरव

By admin | Updated: December 22, 2016 04:40 IST

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला

कोल्हापूर : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांना मरणोत्तर ‘सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील अन्य सात मान्यवरांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. फाउंडेशनतर्फे गेल्या २२ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा एक लाख रुपयांचा पुरस्कार नाट्यकर्मी अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. याचबरोबर मुंबईच्या अंजली जोशी यांना ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या कादंबरीसाठी ललितग्रंथ पुरस्कार, पुण्याचे अरुण जाखडे यांच्या ‘इर्जिक’ या पुस्तकाला विशेषग्रंथ पुरस्कार; तर औरंगाबादचे अनिलकुमार साळवे यांना रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या तीन पुरस्कारांचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)