शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्यास अटक, कोलकात्यात एटीएसच्या पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 05:35 IST

पलाश बोस १५ पेक्षा जास्त वर्षे दुबईत राहून काही वर्षांपूर्वी कोलकात्याला परतला. तो अभिनेत्री कंगना रनौतचा चाहता आहे, असे अधिका-याने सांगितले.

मुंबई/कोलकाता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमक्यांचे फोन कॉल्स केल्याचा आरोप असलेल्या पलाश बोस याला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कोलकात्यात अटक केली. बोसने असेच कॉल्स गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केले होते, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी सांगितले.बोस १५ पेक्षा जास्त वर्षे दुबईत राहून काही वर्षांपूर्वी कोलकात्याला परतला. तो अभिनेत्री कंगना रनौतचा चाहता आहे, असे अधिका-याने सांगितले. बोसने फोन करताना आपण दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. त्याने धमक्यांचे फोन दुबईतून मिळविलेल्या सिम कार्डवरून केले होते. त्याचे दुबईत काही संबंध आहेत का, हे तपासले जात आहे. त्याच्यावर खा. संजय राऊत यांनाही या महिन्यात गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या देणारे फोनसाठी इंटरनेट कॉलिंग सर्व्हिसेसचा वापर केल्याचा आरोप आहे.संरक्षणमंत्र्यांनी केला मारहाणीचा निषेधनवी दिल्ली : मुख्यमंत्री ठाकरे यांचे व्यंगचित्र झळकविल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मारहाण केलेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. राजनाथसिंह म्हणाले, हा हल्ला अतिशय अयोग्य व निंदनीय आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली.‘राज्यपुरस्कृत दहशत’फडणवीस यांचा आरोपहा हल्ला म्हणजे राज्यपुरस्कृत दहशत असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटणा येथे दिली. तर हल्लेखोरांना तत्काळ अटक केली आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. विरोधी पक्षाने या घटनेवरून राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे