शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालातील रुग्णवाहिकांसाठी नवीन सेवा कंत्राटदाराची नेमणूक लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 05:55 IST

या सेवेच्या कंत्राटदाराचा करार पुढील वर्षी जानेवारीत संपुष्टात येत आहे, त्यामुळे नवीन सेवा कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेच्या कामासाठी  समिती स्थापन करण्यात आली आहे.  

  मुंबई :  राज्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, याकरिता अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेसह वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्यात येतात. या सेवेच्या कंत्राटदाराचा करार पुढील वर्षी जानेवारीत संपुष्टात येत आहे, त्यामुळे नवीन सेवा कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेच्या कामासाठी  समिती स्थापन करण्यात आली आहे.  

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे वित्त विभागाच्या अवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत १३ सदस्य आहेत. राज्यात विशेष करून ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिकेची गरज भासते असते. याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या रुग्णवाहिका पुरविल्या जातात.  

यामध्ये २३३ ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग आणि ७०४ बेसिस लाइफ सपोर्टिंग अशा एकूण ९३७ रुग्णवाहिकांची आपत्कालीन प्रतिसाद सेवा पाच वर्षांकरिता देण्यात आली होती. त्यासाठी संबंधित सेवा पुरवठादार कंत्राटदाराबरोबर करार करण्यात आला. सदर कराराची मुदत १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत या कालावधीकरिता होती. ही सेवा कंत्राटाची मुदत  काही 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल