शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 165 सरकारी वकिलांची नियुक्ती, प्रलंबित खटले मार्गी लागण्याची चिन्हे; राज्य लोकसेवा आयोगाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 20:09 IST

अपु-या न्यायाधीशाबरोबरच तोकड्या सरकारी वकिलांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित रहाणारे खटले आता काही प्रमाणात गतीने मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : अपु-या न्यायाधीशाबरोबरच तोकड्या सरकारी वकिलांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित रहाणारे खटले आता काही प्रमाणात गतीने मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यामध्ये तब्बल 165 सहाय्यक सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिविक्षाधीन सहाय्यक अभियोक्ता गट अ व ब या पदावर त्यांची विविध जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्ती निवड करण्यात आलेली असून नियुक्तीच्या ठिकाणी त्वरित हजर रहाण्याचे आदेश गृह विभागाने केलेले आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यतेने ही पदे भरली जात असून संबंधित उमेदवारांना सेवेत कायम होण्यासाठी निर्धारित मुदतीमध्ये आवश्यक प्रशिक्षण व चाचण्या घ्याव्या लागणार आहेत.राज्यातील विविध न्यायालयात दाखल खटल्यामध्ये सरकारपक्षाची बाजू मांडण्यासाठी आवश्यक सरकारी अभियोक्ता वर्ग अ व ब पदाचे अधिकारी नसल्याने अनेक वेळा सरकारला वेळेत बाजू मांडता येत नाही. त्यामुळे मंजूर पदातील रिक्त जागा भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले होते. त्यानुसार परीक्षा घेवून एमपीएससीने गेल्यावर्षी 28 सप्टेंबरला 174 उमेदवारांची यादी सरकारकडे पाठविली होती. त्यानुसार राज्य सरकारने त्यापैकी पात्र ठरलेल्या 165  जणांच्या मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. महसुल वर्गातील रिक्त पदानुसार त्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे अभियोग संचालनालयाकडून सांगण्यात आले.