शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वकील संपाविरुद्धची याचिका निकाली

By admin | Updated: March 31, 2017 04:17 IST

वकिलांनी कायद्याचे पालन करावे, त्यांचे ज्ञानच त्यांना चुकीचे (संप) करण्यापासून अडवेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : वकिलांनी कायद्याचे पालन करावे, त्यांचे ज्ञानच त्यांना चुकीचे (संप) करण्यापासून अडवेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने वकिलांच्या संपाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली. लॉ कमिशनच्या शिफारशींविरुद्ध शुक्रवारी वकिलांचा देशव्यापी संप होणार आहे. ‘अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा करण्याची शिफारस लॉ कमिशनने केंद्र सरकारला केली. प्रस्तावित सुधारणेनुसार वकिलांना संपावर जाता येणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अन्य क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणार आहे. लॉ कमिशनच्या शिफारशींविरुद्ध ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ (बीसीआय)ने संपाची हाक दिली आहे. त्यांना पाठिंबा देत ‘बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अँड गोवा’नेही परिपत्रक काढून सर्व सदस्यांना संपावर जाण्यास सांगितले. ३१ मार्च रोजी संप असल्याने न्यायालयाचे एक दिवसाचे कामकाज ठप्प होणार आहे. या संपाविरुद्ध अ‍ॅड. मनोज शिरसाट यांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘लॉ कमिशनने केलेल्या शिफारशींवर कॅबिनेटने अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा संप निर्णय होण्याआधीच पुकारण्यात आला आहे,’ असे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने हे परिपत्रक नसून सदस्यांना आवाहन केले आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)