शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या आधी केले अण्णा हजारे यांचे समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:19 IST

लोकायुक्त कायद्यात सुधारणेसाठी समिती; अण्णांचा समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास काही तास शिल्लक असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समाधान करीत राज्य शासनाने लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा अधिक परिणामकारक करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा आदेश (जीआर) काढला. या समितीत सदस्य म्हणून अण्णा हजारे यांचाही समावेश करण्यात आला आहे.राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये अण्णा हजारे, माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले, श्यामसुंदर आसावा, आणि प्रधान सचिव (विधी व न्याय) यांचा समावेश आहे. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ, ज्येष्ठ विधिज्ञ संतोष हेगडे हे विशेष निमंत्रित आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव असतील. समिती तीन महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करेल.कर्णबधिरांसाठी उपसमितीकर्णबधिरांच्या विविध मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा जीआर रविवारी काढण्यात आला. शासकीय शाळांमध्ये व जिल्ह्यातील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती, ८० टक्के व त्यावरील अपंगत्व असलेल्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीस प्राधान्य, कर्णबधीर व मूकबधीर व्यक्तीस मोटरवाहन चालविण्याचा परवाना देणे आदी मुद्यांवर ही उपसमिती शिफारशी करेल.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे