शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय शिक्षण संचालक नियुक्तीचा वाद अण्णांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 04:29 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत.

- विनोद गोळे पारनेर (जि.अहमदनगर) : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत. जाधव यांच्याशी संबंधित फाईलच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दरबारी आल्याची माहिती आहे.राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात सन २०१३-१४ मध्ये लेथ मशिन, विविध यंत्रसामग्री खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाला. त्यावेळी अनिल जाधव हे शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक होते़ या गैरव्यवहार-प्रकरणी उद्योग विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशीत दोषी ठरल्याने त्यांचा कार्यभार ३१ मार्च २०१८ रोजी काढून घेतला. याबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता़ निलंगेकर यांनी प्रभारी संचालक अनिल जाधव यांचा पदभार काढून घेतल्याचे सांगितले. त्यांचा पदभार या विभागाचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे दिला होता. रवींद्रन यांची बदली झाल्यानंतर संचालकपदाचा पदभार पुन्हा जाधव यांच्याकडे दिला आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकपदाचा प्रभारी कार्यभार अनिल जाधव यांच्याकडे दिल्याबाबत आपणास सचिवांकडेच विचारणा करावी लागेल़ त्यांच्याकडेच याचे अधिकार आहेत़ या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याने मी याबाबत काहीच बोलू शकत नाही.- संभाजी निलंगेकर, मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे