शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी चंद्रभागेत

By admin | Updated: May 31, 2016 21:23 IST

चंद्रभागा नदीच्या पात्रात रोज अनेक ठिकाणी वरुन मैला मिश्रीत पाणी मिसळते. यामुळे संबध महाराष्ट्राची श्रध्दास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे रोज पावित्र नष्ट होत असल्याचा

 - सचिन कांबळेपंढरपूर, दि. 31 - चंद्रभागा नदीच्या पात्रात रोज अनेक ठिकाणी वरुन मैला मिश्रीत पाणी मिसळते. यामुळे संबध महाराष्ट्राची श्रध्दास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे रोज पावित्र नष्ट होत असल्याचा प्रत्यय भाविकांना येत आहे.विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वर्षाभरामध्ये कोट्यावधी भाविक पंढरपुरमध्ये येतात. पंढरीत आलेला प्रत्येक भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यापुर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. त्याच बरोबर मोठ्या श्रध्देने चंद्रभागेतील पाणी तिर्थ म्हणून आपल्या गावी घेऊन जातात.मात्र शहरतील विविध ठिकाणचे घाण पाणी चंद्रभागा नदीच्या पात्रात मिसळते. यामध्ये अनिल नगर, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, नगर वाचानलय आदि परिसरातून चंद्रभागेच्या नदी पात्रात पाणी मिसळते. यातील अनेक ठिकाणावरुन येणारे पाणी हे मैला मिश्रीत असते. तर मटन मार्केट परिसरातील कापलेल्या जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी देखील चंद्रभागेच्या नदी पात्रात मिसळते. या घाण पाण्यामुळे चंद्रभागेत स्नान करणार्‍यामुळे भाविकांच्या त्वचेचे विकार होतात.यामुळे मोठ्या श्रध्देने चंद्रभागेत पवित्र स्नान करणार्‍या भाविकांच्या भावनेशी प्रशासन खेळत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रभागेत मिसळते घाणी पाणीअनिल नगर, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, नगर वाचानलय, त्याचबरोबर चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असणार्‍या घाट परिसरातील भुयारी गटार तुंबली तर गटारीतील सर्व मैला चंद्रभागा नदीत मिसळतो.चंद्रभागेला पवित्र समजून स्नान करण्यासाठी व तिर्थ नेहण्यासाठी येणर्‍या महाराष्ट्रातील लाखो भाविकांना अशा मैला मिश्रीत चंद्रभागेत पवित्र स्नान करावे लागते. या नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी उपाय करावा अन्यथा आंदोलन करणार आहे.- नामदेव भुईटेनगरसेवक, पंढरपूरनदीच्या घाटाच्या बाजुने नव्याने भुयीरी गटार योजना करण्यात येणार आहे. तिसरा टप्पामध्ये भुयारी गटार योजनेचे काम पुर्ण होणार आहे. त्यावेळी नदी पात्रात मैला मिश्रीत होणारे पाणी कायमस्वरुपी बंद होईल.- ए. पी. जाधवपाणी पुरवठा, कनिष्ठ अभियंता, पंढरपूर नगरपालिका, पंढरपूर