शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकेची परभणीमध्ये आत्महत्या, पाच महिन्यांपासून नव्हता झाला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:21 IST

पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.

परभणी : पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.पगार न झाल्याने पोट भरण्याची भ्रांत असताना बैठका कशा घ्यायच्या? त्याचा खर्च कोठून करायचा, असा सवाल सुमित्रा भगवानराव राखुंडे (५४) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. नांगणगाव येथील अंगणवाडीमध्ये २००१ पासून त्या मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. पंचायत राज समिती ८ नोव्हेंबरपासून परभणी जिल्हा दौºयावर येत आहे.त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. कागदपत्रे तयार करण्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.नांगणगाव अंगणवाडीमध्ये १०० रुपये मानधनापासून काम सुरू केले. आता एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून २००८ ते २०१७ या १० वर्षांचे रजिस्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, अंगणवाडी मंदिरात भरवित होते. त्यामुळे २००८ ते २०१२ चे रजिस्टर मंदिरातच ठेवले जात होते. ते गायब झाले आहेत. जून ते आॅक्टोबरचा पगार झाला नाही. दिवाळी तशीच गेली, असे चिठ्ठीत लिहिले आहे.