शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् चिमुकल्यांनी पहिल्यांदा ऐकली आईची हाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:07 IST

त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली.

 - सुमेध वाघमारे नागपूर : त्यांनी कोणताच आवाज ऐकला नव्हता. मेयो रुग्णालयाच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत चिमुकल्यांवर ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आईची हाक ऐकली. श्रवणदोष दूर करण्यासाठी ‘कॉक्लीअर इम्प्लान्ट’ केली जाते. त्यासाठी सुमारे १० लाख खर्च येतो. ऐपत नसल्यास केंद्र मदत करते. शनिवारी १० शस्त्रक्रिया पार पडल्या. रविवारी सहा शस्त्रक्रिया होणार आहेत. प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांनी त्या केल्या.>असे केले इम्प्लान्ट’कॉक्लीअर इम्प्लान्टमध्ये कानाच्या मागून मध्यकर्णामध्ये छिद्र केले जाते. अंतर्कर्णातील ‘कॉक्लीआ’मध्ये हे यंत्र बसविले जाते. त्यात कानाच्या वरील भागात एक छोटे उपकरण बसविले जाते. एका वायरद्वारे वाचाकेंद्रापर्यंत ध्वनी पोहोचविला जातो. ‘इम्प्लान्ट’मुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लान्टसाठी बाळाचा एक ते पाच वर्षांपर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लान्ट’नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ आवश्यक असते.>पाच वर्षांचा शाहीद व चार वर्षांचा फिजा यांची आई म्हणाली, हे दोघेही जन्मापासून आवाजाच्या दिशेने पाहात नव्हते. डॉक्टरांकडे नेल्यानंतर कर्णबधिरपणा असल्याचे नक्की झाले. शस्त्रक्रियेसाठीचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. आता दोघेही माझा आवाज ऐकून प्रतिसाद देताना पाहून आई म्हणून होणारा आनंद सांगता येणार नाही.