शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

पान मसाल्याची जाहिरात का केली? अमिताभ बच्चन यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:31 IST

Amitabh Bachchan Pan Masala Advertise: अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

नवी दिल्ली: आजकाल बॉलिवूडचे सुपरस्टार कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींमध्ये काम करतात. काही जाहिरातींमुळे त्या अभिनेत्याची प्रशंसा होते, तर काही जाहिरातीमुळे टीका होते. अशाच एका जाहिरातीमुळे महानायक अमिताभ बच्चन यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे. 

तुम्ही टीव्हीवर अनेकदा पान मसाल्याची जाहिरात पाहिली असेल. सुरुवातीच्या काळात फक्त अजय देवगण पान मसाल्याची जाहिरात करायचा. पण, आता शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग आणि अमिताभ बच्चनसारखे अभिनेतेही पान मसाल्याची जाहिरात करत आहेत. ही जाहिरात केल्यामुळेच महानायक अमिताभ बच्चन यांना ट्रोलचा सामना करावा लागला.

अमिताभ यांनी केली 'कमला पसंद'ची जाहिरातबॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचा बॉलिबूडमधील कलाकारांसह इतरही लोक खूप सन्मान करतात. पण, आता आपल्या लाडक्या महानायकाला पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहून चाहत्यांचा पारा चांगलाच चढला. अमिताभ यांना पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहून त्यांचे चाहतेच त्यांच्याविरोधात झाले आणि त्यांना ट्रोन करणे सुरू केले. हे ट्रोल वाढल्यानंतर स्वतः अमिताभ यांना समोर येऊन ही जाहिरात करण्याचे कारण सांगावे लागले.

अमिताभ यांनी दिलं स्पष्टीकरणया जाहिरातीमुळे ट्रोल झाल्यानंतर अमिताभ बच्चन समोर येऊन म्हणाले, 'महोदय, मी माफी मागतो. पण, एखाद्या व्यवसायात कुणाचं चांगलं होत असेल, तर आपण त्याच्यासोबत का जायचं, असा विचार करू नये. त्याच्या व्यवसायातून स्वतःचाही फायदा पाहायला हवा. ही जाहिरात केल्यामुळे मला पैसे मिळाले, हा माझाही फायदाच आहे. पण, माझ्यासह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर लोकांनाही काम मिळालं आणि त्यातून त्यांनाही पैसा मिळाला. चुकीच्या शब्दांचा वापर करू नका, हे तुम्हाला शोभत नाही', असे स्पष्टीकरण अमिताभ यांनी दिलं.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चन