शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आंबे प्रकरण : संभाजी भिडेंविरुद्ध फिर्याद दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:38 IST

भिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.

नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे.भिडे यांनी असे वक्तव्य करुन गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम २२ चे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या १० जून रोजी नाशिकमध्ये शिव प्रतिष्ठानच्या मेळाव्यात बोलताना, आपल्या शेतातील आंबे १८० कुटुंबांना दिले. त्यातील दीडशे दाम्पत्यांना मुले झाल्याचा दावा भिडे यांनी केला होता. यासंदर्भात पुणे येथील आरोग्य उपसंचालकांनी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिले होते. या विभागांतर्गत असलेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यात भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडीओ फीत बघून चौकशी केली असता सकृतदर्शनी भिडे दोषी आढळले होते. मात्र, भिडे यांनी यासंदर्भात नोटीस स्वीकारली नव्हती. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व डॉ. प्रशांत थेटे यांच्या उपस्थितीत पुन्हा समितीची बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार फिर्याद देण्यात आली.‘त्या’ मुलाखतीचीही दखलमध्यंतरी संभाजी भिडे यांनी ‘टीव्ही १८ लोकमत’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आंबे प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असून, ते न्यायालयात सादर करू, असा दावा केला होता. या मुलाखतीदरम्यानेच त्यांचे विधानदेखील न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले....तर ३ वर्षे शिक्षाभिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMangoआंबा