शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:34 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’ सुरू असल्याचा घणाघाती आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’ सुरू असल्याचा घणाघाती आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. हे सरकार फसवे, भ्रष्ट असून, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.कर्जमाफी देणार नाही, असे ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘दिल्लीच्या आदेशा’ने कर्जमाफी द्यावी लागली, पण ती शेतकऱ्याना मिळूच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच ८९पैकी केवळ फक्त १२ लाख शेतकऱ्यानी आॅनलाइन अर्ज केले आहेत. एकीकडे कर्जमाफीची अशी चेष्टा केली आणि दुसऱ्या बाजूला या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत, असे सांगून, अतिशय निर्लज्जपणे सरकारचा कारभार चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.एकीकडे फडणवीस शेतकऱ्याच्या सुकाणू समितीला ‘जिवाणू समिती’ म्हणतात, मीडियाची दुकानदारी म्हणतात, कर्जमाफीतून बँकांचे भले झाल्याचे सांगतात. त्यांनी ही कुचेष्टा थांबवावी, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि गुजराती प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एक न्याय का? अशी विचारणाही चव्हाण यांनी केला.‘वरून’आदेश आल्याने प्रकाश मेहतांचे काम झालेमेहता हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एकमेव गुजराती मंत्री आहेत. गृहनिर्माण सचिवांनी अशा पद्धतीने विकसकाचा फायदा होणाºया तरतुदीचा वापर करून, या प्रस्तावाला मंंजुरी देऊ नये, असा स्पष्ट शेरा लिहिला असताना, याबाबतचा ‘वरून’आदेश आल्यानेच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. आता ‘वरून’म्हणजे मी वेगळे सांगायला नको, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार