शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:24 IST

मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे ऋणानूबंध होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Maharashtra CM Eknath Shinde (Marathi News)मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीच्या (Mahayuti) सर्व उमेदवारांनी (Camdidate) अर्ज दाखल (Nomination Form) केले. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांनी सुद्धा राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते, असा असा विश्वास व्यक्त केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्या रुपाने महायुतीचे पारडं जड होणार. त्यांचा सर्व स्तरातील संपर्क आमच्या कामाला येईल. पक्ष मजूत होईल. राज्य सभेच्या खासदारकीमुळे पक्ष मजबूत होईल. दिवगंत बाळासाहेब ठाकरे ठाकरे मुरली देवरा यांचे सुद्धा स्नेहाचं संबंध होते. मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे ऋणानूबंध होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याचबरोबर, आज मिलिंद देवरा हे शिवसेने उमेदवार आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी याचा नक्की मदत होईल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. आमच्याकडे बहुमत आहे. ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. एक उच्च शिक्षित उमेदवार असलेले मिलिंद देवरा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनूभव आहे. त्यांचा हा अनूभव राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला मोठे करण्यास नक्कीच मदतीचे ठरणार  आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.  मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिली. यामुळे शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना