शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अजय मिसर यांची नाशिक जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

By admin | Updated: August 31, 2016 22:13 IST

दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ अजय मिसर यांची राज्य शासनाने दोन वर्षांसाठी जिल्हा सरकारी वकीलपदी तर अ‍ॅड. विनयराज तळेकर

नाशिक : दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची राज्य शासनाने दोन वर्षांसाठी जिल्हा सरकारी वकीलपदी तर अ‍ॅड. विनयराज तळेकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि़ ३१) काढले असून जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झालेले अ‍ॅड. मिसर हे दहावे जिल्हा सरकारी वकील आहेत. 
निफाड तालुक्यातील पिंपळगाव (बसवंत) येथील मूळ रहिवासी असलेले अ‍ॅड. अजय मिसर हे १९९४ पासून जिल्हा न्यायालयात वकिली करतात़ त्यांचे आजोबा व वडीलही वकिली क्षेत्रातील असून काका पोलीस महासंचालक होते.  अ‍ॅड़ मिसर यांनी दाऊद इब्राहिम, अबु जुंदाल, छोटा राजन, मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबार, इगतपुरी रेशन धान्य घोटाळा याबरोबरच दहशतवादविरोधी खटले चालविले आहेत.
राज्य शासनाने यावर्षी प्रथमच जिल्हा सरकारी वकिलांच्या साहाय्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हे नवीन पद निर्माण केले असून त्यावर अ‍ॅड. विनयराज तळेकर यांची नियुक्ती केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे यांच्याकडून अ‍ॅड. मिसर हे सूत्रे स्वीकारतील.