शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या खात्याबद्दल एअरटेल बँकेची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:40 IST

एअरटेलचा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच न मागता बचत खाते गळ््यात मारल्याबद्दल एअरटेल पेमेंट बँकेने गोपाळ महादेव जोग या मुंबईतील ग्राहकाची माफी मागितली

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : एअरटेलचा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच न मागता बचत खाते गळ््यात मारल्याबद्दल एअरटेल पेमेंट बँकेने गोपाळ महादेव जोग या मुंबईतील ग्राहकाची माफी मागितली असून हे खाते बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. या संबंधीचे वृत्त बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एअरटेल पेमेंट बँकेच्या दिल्ली येथील मुख्यालयातून एका वरिष्ठ अधिकाºयाने जोग यांना फोन केला व झाला प्रकार चुकीने झाल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न करतानाच दिलगिरी व्यक्त केली.जो प्रकार घडला तो गंभीर आहे व तो घडायला नको होता. गॅलरीतील ज्या कर्मचाºयाच्या चुकीमुळे ही चूक घडली त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे या अधिकाºयाने जोग यांना सांगितले. नको असताना उघडलेले बचत खाते आधी बंद करा व तसे मला कळवा. मगच माझे समाधान होईल, असा आग्रह जोग यांनी धरला. त्यावर या अधिकाºयाने खाते कसे बंद करता येईल हे पाहतो आणि ते बंद करतो, असेही जोग यांना सागितले.त्या खात्यात जमा झालेले गॅस सबसिडीचे ६३ रुपये काढून शिल्लक शून्य होत नाही तोपर्यंत खाते बंद करता येत नाही, अशी अडचण आहे. जोग यांनी मात्र हे पैसे काढून घेण्याचा व्यवहार करण्यास नकार दिला आहे.