शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...

By आप्पासाहेब पाटील | Updated: June 12, 2025 19:52 IST

Air India Flight AI171 Crash: विमान सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे, त्यात १८५ व १८६ नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे.

सोलापूरअहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला. यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी त्या पती-पत्नींची नावे आहेत. विमान सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे, त्यात १८५ व १८६ नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे. या दोघांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतोय. 

गुरूवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव व आशाबेन यांना सोडायला गेला होता. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्याने कुटुंबियांना माहिती दिली. पवार कुटुंबिय हे नडद जि. खेडा, राज्य - गुजरात येथे राहण्यास आहेत. सोलापूरच्या इंद्रधनुमध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत, त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची परिस्थितीची माहिती लोकमत शी बोलताना दिली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाSolapurसोलापूरAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद