शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत इस्रायलशी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:56 IST

मराठवाड्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व इस्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोट यांच्यामध्ये बुधवारी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार झाला.

मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व इस्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोट यांच्यामध्ये बुधवारी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार झाला.करारावर मे. मेकोरोटचे चेअरमन मोरडेखाई व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.कराराच्या अनुषंगाने मे. मेकोरोट मराठवाड्यातील उपलब्ध पाणीसाठे, पर्जन्यवृष्टी, भूस्तर रचना, भूजलाची पातळी, पाणीसाठा, वाहून जाणारे पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा मास्टर प्लान तयार करून, त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल सादर करणार आहे. डिसेंबर २०१८ अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.