शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतरही बडे अधिकारी सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:34 IST

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील तब्बल २२६ बडे अधिकारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होते

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील तब्बल २२६ बडे अधिकारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होते, पण त्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य निर्णयाच्या अधीन राहून त्यांना सेवेत कायम ठेवण्यात आले. यापैकी बरेच अधिकारी असे आहेत की ज्यांनी आरोग्य विभाग वर्षानुवर्षे अक्षरश: चालविला आहे. त्यांचे वरपर्यंत लागेबांधे आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना करीत असलेल्या संघर्षाला दाद न देणारे सरकार आरोग्य अधिकाºयांवर मात्र मेहरबान झाले आहे.सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राज्य शासन कुठलाही मोठा धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. आपण तर ३१ मे रोजी निवृत्त होणार आहोत पण आचारसंहितेमुळे आपल्या निवृत्तीचे वय राज्य शासन ६० वर्षे होऊ शकणार नाही, याची पूर्वकल्पना असलेल्या आरोग्य अधिकाºयांनी गेले काही दिवस ‘लॉबिंग’ चालविलेहोते.सरकारच्या आजच्या निर्णयामुळे प्रस्थापित अधिकाºयांची सद्दी दोन वर्षे कायम राहणार असून या प्रस्थापितांपासून मोकळा श्वास मिळण्याची आरोग्य विभागाची आशा मात्र मावळली आहे.सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा शासनाने कुठलाही निर्णयघेतलेला नसतानादेखील ज्यांना निवृत्तीनंतर सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय गुरुवारी झाला त्यात गट अ -ग्रेड पे ६६०० मधील १३५ अधिकारी, गट अ ग्रेड पे ५४०० मधील ८२ अधिकारी आणि राज्य कामगार विमा योजनेतील ९ अधिकाºयांचा समावेश आहे.