शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
3
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
4
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
5
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
6
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
7
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
8
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
9
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
10
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
11
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
12
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
13
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
14
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
15
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
16
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
17
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल !

By admin | Updated: May 26, 2017 03:18 IST

वाशिममधील घटना : गुंगीचे दिले औषध

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे शिकत असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून त्याची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एका गावची रहिवासी असून, वाशिम येथे शिक्षण घेत आहे. सदर युवतीला दिनेश गुरव पाटील (रा.सांगली) याने एक वर्षापूर्वी वाशिम येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. या हॉटेलमधून त्याने पीडित युवतीला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले. सदर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिला पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओद्वारे त्याने पीडितेला ब्लॅकमेल केले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.याप्रकरणी पीडित युवतीने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली; मात्र घटनास्थळ वाशिम शहरात असल्याने महागाव पोलिसांनी सदर प्रकरण वाशिम शहर पोलिसांकडे वर्ग केले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी दिनेश गुरव पाटील याचेविरूध्द भादंविचे कलम ३७६, ५०४, ५०६ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.