शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर वर्षभरात मूल होते; पण निधी खर्च होत नाही - बबनराव लोणीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:18 IST

पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देऊनही तो खर्च केला जात नाही. लग्न झाल्यानंतर वर्षभरात मुल होते. येथे दोन-दोन वर्षे उलटूनही अधिकारी जनहिताची कामे करणार नसतील तर अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

नांदेड : पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देऊनही तो खर्च केला जात नाही. लग्न झाल्यानंतर वर्षभरात मुल होते. येथे दोन-दोन वर्षे उलटूनही अधिकारी जनहिताची कामे करणार नसतील तर अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे.भाजप आमदार राम कदम यांंच्यानंतर लोणीकरांच्या या विधानाने भाजपच्या अडचणीत भर घातली आहे. मागील दोन वर्षांत पाणी पुरवठा योजनांसाठी नांदेड जिल्ह्याला १३८ कोटी रुपये दिले आहेत. मात्र अनेक योजना अर्धवट तर काहींच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाºयांना ढोपरापासून कोपरापर्यंत म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे लोणीकर म्हणाले. भूमिपूजन झालेल्या योजना वेळेत मार्गी लावा. कामात कुचराई केल्यास गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत लोणीकर यांनी अधिकाºयांना सुनावले. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाणी पुरवठ्याच्या विविध योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र यंत्रणेच्या संथ गतीमुळे पाणी मिळत नाही.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकर