शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘लॉ’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:56 IST

लॉ (कायदा) आणि सीए परीक्षांचे आयोजन एकाचवेळी केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे.

मुंबई : लॉ (कायदा) आणि सीए परीक्षांचे आयोजन एकाचवेळी केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. दरम्यान, लॉ आणि सीए या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी कलिना परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलत असल्याचा निर्णय जाहीर केला.एलएलबी आणि सीएची परीक्षा देणाºया सुमारे २०० विद्यार्थ्यांना जुन्या वेळापत्रकाचा फटका बसणार होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागल्याची प्रतिक्रिया स्टुडण्ट लॉ काऊन्सिलने व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सलग दोन तास ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ या मोहिमेअंतर्गत केलेल्या आंदोलनानंतर परीक्षा भवन हादरले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नव्या वेळापत्रकाची घोषणा केली.एलएलबी सत्र तीन(तीन वर्षांचा अभ्यासक्रम), एलएलबी सत्र सात (पाच वर्षांचा अभ्यासक्रम)‘ट्रान्स्फर आॅफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट अ‍ॅण्ड इजमेंट अ‍ॅक्ट’ विषयाचा २१ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर आता ३ जानेवारी २०१८ रोजी पार पडणार आहे. तर ‘कंपनी लॉ’ विषयाचा २३ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर ५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.एलएलबी सत्र पाच(तीन वर्षांचा अभ्यासक्रम), एलएलबी सत्र नऊ(पाच वर्षांचा अभ्याक्रम)‘इंटरप्रिटेशन आॅफ स्टेटस’ हा २० डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर २ जानेवारी २०१८ रोजी होईल. तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ अ‍ॅण्ड एचआर’ या विषयाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर ४ जानेवारी २०१८ रोजी होईल. विद्यापीठाने घेतलेल्याया निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMumbaiमुंबई