शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाज ठप्प

By admin | Updated: October 5, 2015 03:18 IST

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या मिनी मंत्रलय, म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचार्?यांची शेकडो पदं रिक्त आहेत.

 निरेश रहिले , गोंदिया 

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या मिनी मंत्रलय, म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचार्?यांची शेकडो पदं रिक्त आहेत. महत्वपूर्ण विभागात प्रथम व द्वितीय श्रेणीच्या अधिका:यांची 71 पदं रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर झाला असून अनेक फाईल्स मोकळ्या होत नसल्यामुळे त्यावर धूळ चढत आहे.जिल्हा परिषदेत प्रथम श्रेणीच्या 166 पदांपैकीे 48 पदं रिक्त आहेत. यात प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, वरिष्ठ   लेखा अधिकारी (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), सहायक प्रकल्प अधिकारी (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांचा समावेश आहे. गटविकास अधिकारी  व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु त्यांनी आतापयर्ंत     पदभार सांभाळला    नाही. वैद्यकीय अधिकार्?यांचे 8 व पशुधन विकास अधिकार्?यांचे 47 पैकी 24 पद      रिक्त आहेत. द्वितीय श्रेणीच्या अधिकार्?यांच्या 106 पदांपैकी    23 पदं रिक्त आहेत.       यात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (प्रशिक्षण केंद्र), जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य), जिल्हा कृषि अधिकारी (विघयो), मोहीम अधिकारी (कृषि), उपशिक्षणाधिकारी (स.शि.अ.), गटशिक्षणाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी (जिल्हा ग्रामीण विकास विभाग) यांचा समावेश    आहे. जि.प. च्या महत्वपूर्ण विभागांत प्रमुख अधिकारी नसल्यामुळे अनेक फाईलवर निर्णय होऊ शकले नाही. त्यामुळे शेकडो फाईल अडकलेल्या आहेत.  किर्मचारी झाले बिनधास्तजि.प. मध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचा:यांना नागपूरचे आकर्षण आहे. येथील कर्मचारी अधिकारी कामाच्या बाबतीत बिनधास्त असून ते नागपूरवरून ये-जा करतात व गोंदियात वास्तव्य असल्याचे दाखवून घरभाडे भत्ता घेतात. गोंदियात कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे विभाग प्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या विभागात काम करणारे कर्मचारी आपल्या मनाप्रमाणो वागतात. अनेक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर व तिरोडा येथून दररोज ये-जा करतात. दुपारी 3 वाजतानंतर जि.प.च्या बहुतांश विभागातील खुच्र्या रिकाम्या होतात.पिाच अभियंत्यांचे पद रिक्तजिल्हा परिषदेत प्रथम श्रेणी अभियंत्यांची पाच पदे रिक्त आहेत. यात कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग), उपकार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग), उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता (लघुसिंचन विभाग), उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) यांचा समावेश आहे. अभियंत्यांचे प्रमुख पद रिक्त असल्यामुळे जि.प.च्या योजना व ग्रामीण क्षेत्रतील विकास कामे ठप्प आहेत.चितुर्थ श्रेणीचे 56 कर्मचारी अतिरिक्तएिकीकडे विभाग प्रमुख, द्वितीय व तृतीय श्रेणीचे अधिकारी-कर्मचारी पुरेसे नसताना दुसरीकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त आहेत. त्यामुळे त्या कर्मचार्?यांचे वेतन निघत नाही. जि.प.मध्ये चतुर्थ श्रेणीचे 56 कर्मचारी अतिरिक्त आहेत. त्यापैकी 25 कर्मचार्?यांचे 16 सप्टेंबर रोजी समायोजन करण्यात आले. 31 कर्मचारी अजूनही अतिरिक्त आहेत. तसेच तृतीय श्रेणीचे 34 शिक्षक अतिरिक्त आहेत. जि.प.मध्ये द्वितीय श्रेणीचे शालेय पोषण आहार अधिकार्?याचे पद रिक्त असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारसंबंधीच्या तक्रारी वाढत आहेत. या विभागात लेखा अधिकार्?याचे पद रिक्त आहे. अधीक्षकचे सातपैकी 6 पद रिक्त आहेत. फक्त एका अधीक्षकाच्या भरवश्यावर पोषण आहारचे कामकाज चालते.प्रिकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकार्?याचे (पंचायत) पद रिक्त असल्यामुळे काम रखडले दिसते. कार्यशिल प्रशासनासाठी रिक्त पदे भरणो आवश्यक आहे. जि.प.मध्ये रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. संबंधित व्यक्तींना वेळेवर न्याय मिळत नाही. रिक्त पदांची समस्या राज्याचे प्रधान सचिव, पालकमंत्री व खासदारांसमोर ठेवली आहे.-ि आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सामान्य प्रशासन)