शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

लेन कटिंगवर कारवाई!

By admin | Updated: July 23, 2016 05:04 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि अवजड वाहने व मोठ्या गाड्या सतत पहिल्या लेनमधून जातात

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि अवजड वाहने व मोठ्या गाड्या सतत पहिल्या लेनमधून जातात, लेन कटींग करतात त्यामुळे होणारे अपघात वाचविण्यासाठी अशा गाडींच्या चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.तुम्ही अमूक आदेश काढू, तमूक करु असे बोलत राहता, तुमचे आदेश निघेपर्यंत तिकडे लोकांचे जीव जात आहेत. नुसते बोलू नका, तर कठोर पावलं उचला. पहिल्या लेनमधून जाणाऱ्या ट्रक चालकांवर काय कारवाई करणार, असा सवाल आ. सुनील तटकरे यांनी केला, तर बेळगाव ते कोल्हापूर महामार्ग कसा आहे हे एकदा जाऊन पाहा, असा सल्ला किरण पावसकर यांनी दिला.त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, एक्स्प्रेस वेवरील समोरच्या लेनमधील वाहनांच्या प्रकाशझोतापासून वाहनांना वाचवण्याकरीता केवळ झाडांच्या उंचीवर भर न देता त्यांच्या सुशोभिकरणावरदेखील भर देण्यात येईल, याकरिता तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले. >हयगय चालणार नाही>मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरक्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नसून कंत्राटदाराला बिलकूल पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.