शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नागरी तक्रारी!

By admin | Updated: August 26, 2016 00:49 IST

शासकीय कामांसाठी लाच द्यावी लागू नये तसेच लाचखोरांविरुद्धच्या तक्रारींसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केला

विकासाला गती : चंद्रपूर मनपा, ८ नगरपालिका ,५ नगरपंचायतींना २८ कोटींचा निधीमंगेश भांडेकर चंद्रपूरलोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषाच्या आधारे ‘ड’ वर्ग असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मंजूर केला आहे. यात चंद्रपूर मनपासह जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ५ नगरपंचायतींचा समावेश असून १४ व्या वित्त आयोग अंतर्गत तब्बल २८ कोटी ९६ लाख ६६ हजार रूपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहर विकासाची कामे करण्यास सुलभ जाणार असून नागभीड नगरपालिका व सिंदेवाही नगरपंचायतीला मात्र यातून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात गोंडपिंपरी, कोरपना, सावली, पोंभुर्णा, जिवती या पाच नगरपंचायतीची स्थापना गतवर्षी झाली. चिमूर, गडचांदूर या नगरपालिकाही नव्यानेच स्थापन झाल्या. तर नगरपालिकेच्या मागणीसाठी नगरपंचायतीला नागरिकांचा विरोध सुरू असताना नागभीड नगरपालिका व सिंदेवाही नगरपंचायीला शासनाने मंजूरी दिली. सध्यास्थितीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींचा कारभार नवीन आहे. शहरात विकासात्मक योजना राबविण्यासाठी निधी नाही. त्यामुळे या पालिकांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्यासाठी २०१६-१७ च्या मुलभूत अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी निधी केंद्र शासनाने मुक्त केले होते. सदर निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचारधीन होती. याबाबत राज्य शासनाने २४ आॅगस्टला परिपत्रक काढले असून निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. सदर निधी खर्च करताना शासन निर्गमीत करेल अशा शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार खर्च करण्याचे बंधनकारक राहणार आहे. एकुणच या निधीमुळे मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींना मोठा आर्थिक आधार मिळाला असून शहर विकासाची अनेक कामे करता येणार आहेत. यातीन पालिकांची आर्थिक अडचण काहीसी दूर होणार आहे.