शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा प्रयत्न; मुंबईतील ७ अटक

By admin | Updated: May 9, 2017 02:12 IST

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शेतकऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या नाकेबंदीमुळे फसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर (पुणे) : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शेतकऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या नाकेबंदीमुळे फसला. शेतकऱ्यासह त्याच्या मजुराला घेऊन मुंबईला निघालेले सात गुंड जंक्शनमध्ये नाकेबंदीत सापडले. ते मुंबईतील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशोक श्रीरंग सकपाळ, नितीन चंद्रकांत जाधव, स्वप्नील निरंजन गुरव, युवराज सुरेश शिरधनकर, राजू शशिकांत जाधव, उज्ज्वल जेठालाल छेडा, किशोर नारायण सकपाळ (सर्व राहणार मुंबई) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ पिस्तुले, ४ मॅगझिन, ३० राऊंड, १० मोबाईल,दोन मोटारी जप्त करण्यात आल्या.जंक्शन येथे नेहमीप्रमाणे दररोज नाकेबंदी करण्यात येत असल्याने गाड्यांची काळी काच पाहून त्यांना अडविण्यात आले. त्याच दरम्यान गाडीतून कोणीतरी ओरडल्याचा आवाज आल्यानंतर पोलिसांनी तातडीने ड्रायव्हरसह सात जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.