शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफीत जुळं, प्रत्यक्षात झालं चौळं! मेळघाटातील धारणीजवळील आक्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 07:51 IST

बाळं बाळंतीण आहे सुखरूप

पंकज लायदेधारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील दुणी (ता. धारणी) गावातील एका आईने चार मुलींना जन्म दिल्याने ही प्रसूती वैद्यकीय क्षेत्रात चर्चेची ठरत आहे. सोनोग्राफीच्या अहवालानुसार जुळे दर्शविले होते. मात्र महिलेने चार मुलींना जन्म दिला. 

गर्भवती असलेल्या मातेने गावातील आरोग्य उपकेंद्रात नोंद केली होती. पाचव्या महिन्यात वरुड येथे खासगी रुग्णालयात तिने सोनोग्राफी केली. त्यावेळी जुळे होणार असल्याचा अहवाल देण्यात आला. दुणीमध्ये वैद्यकीय अधिकारी किशोर राजपूत यांच्याकडूनही तिने तपासणी करून घेतली. ती धारणी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी झाली. तेथेही जुळ्यावर शिक्कामोर्तब झाले.

तज्ज्ञ म्हणतात, असे होऊ शकते...सोनोग्राफीमध्ये बरेचदा मल्टिपल प्रेग्नेंसीच्या स्थितीत एखादे बाळ दिसत नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, अशी माहिती शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्यामकुमार सिरसाम यांनी दिली. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अक्षीक्षक डॉ. आरती कुलवाल यांच्या मते, गर्भाशयाचा आकार गोल असल्यामुळे सोनोग्राफीत दोन गर्भ सहज दिसू शकतात. दोन समोर आणि दोन गर्भ मागे असल्यास मागचे दिसत नाहीत. म्हणून वेगवेगळ्या वेळी सोनाग्राफी केल्यास इतर गर्भ दिसू शकतात. 

नवजात बाळ कमी दिवसाची व कमी वजनाची आहेत. त्यांची व मातेची प्रकृती सध्या ठीक आहे. अतिदक्षता कक्षात त्यांची काळजी घेतली जात आहे. - दयाराम जावरकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, धारणी