शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर, तरुणाईत उत्साह वाढविण्यासाठी उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 09:58 IST

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेली भारत जोडो यात्रेत हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरला आहे.

हनुमान जगताप

शेगाव :

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेली भारत जोडो यात्रेत हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरला आहे. तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी व देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी तो सहभागी झाला आहे. 

दिव्यांग म्हटलं की,त्याच जिवन अंधकारमय आहे अशी बहुतेकांची मानसिकता आहे.मात्र त्यावर ही मात करून समाजात ताठ मानेने स्वाभीमानाने जगता येवू शकते हि बाब भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बाळापूर -शेगांव रस्त्यावर अधोरेखीत झाली आहे.दिवसेदिंवस त्याचा वाढत असलेला उत्साह खूप काही शिकवून जातो.

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील सूरज शर्मा हा २३ वर्षीय तरुण खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत तेलंगणा राज्यातून सहभागी झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून तो अविरत यात्रेच्या निमित्ताने पायी चालत आहे.सूरज शर्मा, दोन्ही हात अर्धवट घेवून जन्माला आलेला आहे.त्याच आखूड हातांनी देशभरातील संस्कृतीने नटलेल्या परंपरांच व प्रदर्शनांच चित्रण तो आपल्या आखूड हातांनी करून त्या त्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून अभ्यास करीत आहे.एवढच नाही तर शक्य तेवढ्या इव्हेंट मध्ये सहभागी होत आहे. हे विशेष.‌.!

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने खा.राहुल गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेला सूरज ,हा महाराष्ट्राच्या अंतिम टप्प्यात सहभागी होवून पुढे काश्मीर पर्यंत सहभाग नोंदविणार आहे. परमेश्वराने जन्म दिला त्याच चिज करायचयं ,दिव्यांग म्हणून घरात बसून राहण्यात अर्थ नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा