शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

९ सप्टेंबरला १२०० भटक्या कुत्र्यांचा बर्थडे

By admin | Updated: September 3, 2016 02:05 IST

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली... भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले अशा बातम्या नेहमीच चर्चेत असतात. मात्र मुंबई मालाडस्थित ‘अ‍ॅनिमल्स मॅटर टू मी’ ही संस्था पहिल्यांदाच

मुंबई : भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली... भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले अशा बातम्या नेहमीच चर्चेत असतात. मात्र मुंबई मालाडस्थित ‘अ‍ॅनिमल्स मॅटर टू मी’ ही संस्था पहिल्यांदाच तब्बल १२०० भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या या वाढदिवसाच्या सेलीब्रेशन पार्टीत सामान्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबातील एका नववीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस आहे. याच कुटुंबाच्या इच्छेनुसार, त्या मुलीच्या वाढदिवासाकरिता वापरले जाणारे पैसे विधायक उपक्रमासाठी वापरावे या विचारातून हा आगळावेगळा वाढदिवसाचा सोहळा पार पडणार आहे. या वाढदिवसाच्या सोहळ्यात कुत्र्यांसाठी विशेष पक्वान्ने आणि काही खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाढदिवसाच्या सोहळ्याचे सामान्यांनाही आमंत्रण असून आजमितीस संस्थेच्या ७० स्वयंसेवकांसह २५० हून अधिक जणांनी येणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय, या वाढदिवसाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, सोहळ्यादरम्यान या कुत्र्यांना दत्तकही घेता येणार आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत मालाडच्या मढ-आयलंड येथे सेलीब्रेट होणार आहे. (प्रतिनिधी)सकारात्मक विचार : या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाविषयी संस्थापक गणेश नायक यांनी सांगितले की, जंगी पार्ट्या करून वाढदिवस साजरा करण्याऐवजी मुक्या जिवांचा आधार होणे हा विचार सकारात्मक आहे. त्यामुळे संस्थेनेही कुुटुंबाच्या इच्छेचा विचार करून या उपक्रमाची आखणी केली आहे. अशा प्रकारे वाढदिवस अथवा अन्यही उपक्रम साजरे करण्यासाठी सामान्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.