शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचे ९० मिनिटे वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:05 IST

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. ४ जुलै रोजी पावसाळी अर्थसंकल्पाला सुरुवात होणार असून त्याचे ठिकाण अद्याप निश्चित नाही.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री नसल्याने वाया गेलेल्या वेळेबाबत सरकारला समज देण्याची मागणी सभापतींकडे केली.विधान परिषदेचे कामकाज वाढले असून वेळही बदलली आहे. एकाच वेळी दोन्ही सभागृहात कामकाज सुरु असल्याने मंत्र्यांची ओढाताण होत असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.विधान परिषदेच्या एकूण २२ बैठका झाल्या. त्यात १३१ तास कामकाज झाले. ३ हजार ५८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३०९ स्वीकृत करण्यात आले आणि १०२ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली, अशी माहिती सभापतींनी दिली.१ हजार १९३ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २४० स्वीकृत करण्यात आल्या आणि ९२ लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या १९५ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४ स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील ७ वर चर्चा झाली. नियम २६० अन्वये ८ प्रस्ताव आले त्यातील ५ प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली.