शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून घडविल्यात ८० शाडूच्या गणेशमुर्ती!

By admin | Updated: September 1, 2016 13:58 IST

राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील विद्यार्थींनींनी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हेतू ठेवून शाडूच्या मातीचे गणेश साकारले.

ऑनलाइन लोकमत
नंदकिशोर नारे
वाशिम, दि. १ -  शहरातील सर्वात जुनी शाळा म्हणून प्रसिध्द असलेल्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील विद्यार्थींनींनी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हेतू ठेवून शाडूच्या मातीचे गणेश साकारले. शाळेत यानिमित्त स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ºहास होणार नाही यावर मार्गदर्शन करुन शाडुच्या मातीचे गणेश मुर्त्या बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चक्क ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आकर्षक श्री गणेश साकारलेत. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत दरवर्षी राष्टÑीय हरित सेनेच्यावतिने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. गतवर्षी ६० विद्यार्थींनीचा तर यावर्षी ८० विद्यार्थीनींना सहभाग दर्शविला होता. कोवळया मनावर पर्यावरण रक्षणाचा विचार रुजविण्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवून शाळेच्यावतिने स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा म्हणून याकरिता अमोल काटेकर, प्रशांत बोरकर, मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी, राष्टÑीय हरित सेनेचे प्रभारी उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरेसह शिक्षक वृंदानी  प्रोत्साहित केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक  पूजा कैलास चोपडे, व्दितीय महेक मेहता, तृतीय सानिका अनसिंगकर तर प्रोत्साहनपर बक्षिसे पुष्करणी गोटे, पुजा दाभाडे, गायत्री लक्रस यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकरराव अनसिंगकर , संचालक मंडळाने मुर्तींचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांचे कौतूक केले.