शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

मालवणच्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 15, 2017 14:26 IST

बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर काळाने घाला घातला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मालवण, दि. 15 -  बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा सहलीसाठी आलेल्या ग्रुपवर काळाने घाला घातला आहे. शनिवारी सकाळी मालवणपासून जवळच असलेल्या वायरी शिवाजी पुतळ्यानजीक तेली पाणंद येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या ८ जणांना जीव गमवावा लागला आहे. यात सहा पुरुष व दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
 
एक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
मालवणनजीकच्या वायरी येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या आठजणांना जलसमाधी मिळाली असून ते सर्व बेळगावचे रहिवासी आहेत.
 
पर्यटनासाठी बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप मालवणात आला होता. स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करूनही या ग्रुपमधील काहीजणांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी आठजणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी गंभीर आहे. स्थानिकांनी स्कुबा डायव्हरच्या मदतीने समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढले.
 
 
मृतांची नावे
मुजमीन अनिकेत 
किरण खांडेकर 
आरती चव्हाण 
अवधूत 
नितीन मुत्नाडकर 
करुणा बेर्डे 
माया कोल्हे 
प्रा. महेश
(सर्व राहणार बेळगाव )
 
अत्यवस्थ (सिरीयस)
संकेत गाडवी
अनिता हानली
आकांक्षा घाडगे