शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

८ शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे दत्तक घेणार

By admin | Updated: May 14, 2017 22:52 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे कुटुंब देशोधडीला लागते

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे कुटुंब देशोधडीला लागते. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे राज्यातील 8 शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे दत्तक घेण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत असते. त्यामुळे मुले शिक्षण घेऊ शकत नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुक्त विद्यापीठाद्वारे मोफत शिक्षण देण्यात येईल, असेदेखील वायुनंदन यांनी यावेळी सांगितले. मुक्त विद्यापीठाद्वारे कृषी विषयांवर अभ्यासक्रम असून संशोधनाचीदेखील चांगली सोय आहे. त्याचा उपयोग राज्यातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेदेखील ते म्हणाले.शेतकऱ्यांना सल्ला देणारराज्यातील 8 गावे आम्ही दत्तक घेणार असून नागपूर विभागीय केंद्रात वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून देणे, शेतकऱ्यांच्या मुलांना विविध कृषी अभ्यासक्रम, पीक पाणी, खते, नैसगिक शेती आणि इतर विविध गोष्टींची माहिती नि:शुल्क देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. वायुनंदन यांनी दिली.