शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७५० हॉटेलचालकांचा पुढाकार

By admin | Updated: May 10, 2016 04:07 IST

राज्यभर निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता मोहिमेंतर्गत ‘लोकमत’ने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून

मुंबई : राज्यभर निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता मोहिमेंतर्गत ‘लोकमत’ने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, रविवारपर्यंत ७५० पेक्षा अधिक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.गेल्या चार वर्षांपासून अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्याची बचत करणे गरजेचे झाले आहे. याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी, या हेतूने ‘लोकमत’ने जलसाक्षरता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. सहा आठवडे चालणाऱ्या या उपक्रमामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, खानावळ, हॉस्पिटल, सोसायट्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, आयटी कंपन्या, मल्टिप्लेक्सेस, मॉल्स अशा विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, सातारा या ठिकाणी ‘लोकमत’चे संपादकीयमंडळ आणि व्यवस्थापनानेहॉटेल असोसिएशनची बैठक घेऊनया अभियानाविषयीची माहिती दिल्यानंतर यातील बहुतांश जणांनीया मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे.नाशिकची आभार संघटनाहीया उपक्रमात भाग घेणार आहे. (प्रतिनिधी)