शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलमध्ये जिरणार ७ टक्के इथेनॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:36 IST

महाराष्ट्र अग्रेसर; ८६ कोटी लिटरचा होणार पुरवठा

पुणे : देशात यंदा प्रथमच सात टक्के इथेनॉल पेट्रोलमधे जिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती उद्योगांनी देशातील आॅईल कंपन्यांशी तब्बल २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. त्यापैकी ७५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देखील केला आहे. देशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ८६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होईल.

देशाने २०१८ साली बायो फ्युएल पॉलिसी स्वीकारली. त्यानुसार २०३० पर्यंत इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा संकल्प आहे. देशातील इंधनाचा खप लक्षात घेता दहा टक्के इथेनॉल मिश्रण करायचे झाल्यास ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यंदा २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यात यश आल्यास, ७ टक्के इथेनॉल मिश्रण शक्य होईल, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

राज्यातून ८६ कोटी लिटर इथेनॉलमहाराष्ट्रातून ८६ कोटी इथेनॉलचा पुरवठा होईल. त्यातील ४२ कोटी लिटर इथेनॉलचे राज्यातील इंधानामध्ये मिश्रण होईल. उवर्रित ४४ कोटी इथेनॉल दुसऱ्या राज्यात पाठविले जाईल. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ९ टक्के इथेनॉलचे मिश्रण झाले झाले आहे.देशभरातून २३७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठ्याचे करार करण्यात आाले असून, त्यातील ४५ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून होईल. १६.५ कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यातून उत्पादित करण्यात येणार आहे. 

कारखान्यांना सुरळीत पत पुरवठा होण्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :Petrolपेट्रोल